संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 9423007816
+91 9604486910
ई-मेल :
nsk.dari1@gmail.com
पत्ता
दरी, ता. नाशिक, जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
दरी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
निसर्ग सौंदर्याने नटलेले दरी हे गाव नाशिक पासून १६ किलो मीटर अंतरावर वसलेले आहे.
उत्तर दिशेला आळंदी नदी असून नदीवर मोठे धारण आहे. गावाच्या कुशीत दऱ्या बाई देवीचे मंदीर आहे. म्हणून या गावाचे नाव दरी असे पडलेले आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला गावात यात्रा भरते सर्व ग्रामस्थ व परिसरातील लोक यात्रेत सहभागी होतात. व तसेच रात्रीच्या वेळी गावात सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
दरी (नाशिक) परिसरात शेतीसाठी पाणी, माती आणि हवामान अनुकूल असल्याने येथे द्राक्षे, टोमॅटो, कांदा, मका इत्यादी पिके घेतली जातात.
गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९७१.५८ हेक्टर आहेत.