ग्रामपंचायत दरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

ग्रामपंचायत कार्यलय

ग्रामपंचायत कार्यलय

• आरोग्य वर्धिनी केंद्र दरी इमारत फोटो

जिल्हा परिषद शाळा दरी

जिल्हा परिषद प्राथमिक दरी
जिल्हा परिषद शाळा दरी येथे इयत्ता ०१ ली ते ०४ थी वर्ग पर्यंत वर्ग आहेत. दरी गावातील प्राथमिक शाळेत एकूण ७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसाठी एकूण ०५ वर्ग खोल्या आहेत.

जि.प शाळा दरी डिजिटल करण्यात आली आहे

शाळेत इ लर्निंग साठी १ संगणक उपलब्ध आहेत.

अंगणवाडी इमारत

डॉ. बळीराम हिरे विद्यालय
आनंद एज्युकेशन सोसायटी दरी, संचलीत डॉ बळीराम हिरे आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दरी येथे आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे इयत्ता ०५ ते १२ वी मिळून एकूण वर्ग खोल्या आहेत. ज्यात ४४५ विध्यार्थी शिक्षण घेतात

सौर उर्जेवर आधारित पिठाची गिरणी
दरी गावातील दुर्बल घटकातील कुटुंबांना सौर उर्जेवर आधारित पिठाची गिरणीच्या माध्यमातून दळणाची सोय अत्यल्प दरात उपलब्ध होऊन गावातीलच आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाला गिरणी चालविण्यासाठी दिल्याने उपजीविकेचे साधन गिरणीच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे तसेच ग्रामपंचायतीला उपन्नाचा नवीन स्त्रोत यामुळे निर्माण झाला आहे.

स्मशानभूमी

ग्रामपंचायत कार्यलय, रस्ते

सोलर

सोलर

प्लास्टिक संकलन केंद्र

प्लास्टिक संकलन केंद्र

दऱ्याई माता फोटो

दऱ्याई माता फोटो

माझी वसुंधरा अभियान

माझी वसुंधरा अभियान